नागपूर महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत व यू. जी. सी, नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजंसी सवित्रिबाई फुले द्वारे डिसेंबर 2020 मधे सहायक प्राध्यापक पदासाठी आयोजित राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) शिक्षणशास्त्र या विषयाच्या परिक्षेत प्रवीण नत्थुजी गेडाम हे उतीर्ण झाले असुन

ते महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे, नागपुर प्रकल्पाच्या श्रीमती शकुंतला नरगुंदकर शिक्षाशास्त्री(बी.एड्.)महिला महाविद्यालय नागपुर येथे सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यानी इंदिरा अध्यापक विद्यालय, खापेरखेड़ा येथे 13 वर्ष प्राचार्य पदावर कार्य केले असुन त्यांना अभिमत d ज्ञानपीठ, सोलापुर यांच्या वतीने 2019 मधे ‘राज्यस्तरीय शिक्षकरत्न’ व ‘ग्लोबल बंजारा फाउंडेशन’ जळगाव यांच्या वतीने 2020 मधे’राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न’ पुरस्काराने गौरविन्यात आले आहे. ते विजयश्री व नलिनी प्रकाशन नागपुर करिता बी.एड्. आणि डि.टी.एड्. च्या विविध विषयांच्या मार्गदर्शीकांचे लेखन करतात. त्यानी आपल्या यशाचे श्रेय आई, पत्नी, कुटुंबातील सदस्य, आपतस्वकिय, शुभचिंतक,तसेच संस्थेचे अध्यक्ष, स्थानिक व्यस्थापन समिति चे सदस्य, नागपुर प्रकल्पाचे प्रशासकिय अधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि सहकारी प्राध्यापक यांना दिले.
संजय निंबाळकर
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535