हेडलाइन

तैलीक महीला यलगार संघटना व संताजी गुरूदेव सेवा मंडळ यांचा वतिने व्रूक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला.

Summary

दिनांक 26/06/2022 ला वी.आर.जे ग्रुप यांचे लेआऊट, राष्ट्रवादी नगर ईथे तैलीक महीला यलगार संघटना व संताजी गुरूदेव सेवा मंडळ यांचा वतिने व्रूक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन :- जिल्हाध्यक्ष (तैलीक महीला यलगार संघटना)/अध्यक्ष(संताजी गुरूदेव सेवा मंडळ) सौ. चंदाताई ईटनकर […]

दिनांक 26/06/2022 ला वी.आर.जे ग्रुप यांचे लेआऊट, राष्ट्रवादी नगर ईथे तैलीक महीला यलगार संघटना व संताजी गुरूदेव सेवा मंडळ यांचा वतिने व्रूक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन :-

जिल्हाध्यक्ष (तैलीक महीला यलगार संघटना)/अध्यक्ष(संताजी गुरूदेव सेवा मंडळ) सौ. चंदाताई ईटनकर व उपाध्यक्ष (संताजी गुुरूदेेव सेवा मंडळ) सौ. संगीताताई चिताळे यांच्या माध्यमातुन घेण्यात आला व कार्यक्रमाला अनेक गुरूदेव भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *