चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपुर ची शिवानी रामटेके ठरली मिस फ्लेक्सिबल ऑफ मिस इंडिया टाइटल — 2022

Summary

नागपुरात झालेल्या पी. बि . फिटनेस आणि वुमन एम्पॉवरमेंट असोसिएशन नेटवर्क प्रेझेंट 2022 द्वारे घेण्यात आलेल्या तीन दिवसाच्या या कार्यक्रमाला संपूर्ण भारतातून 24 पार्टीसिपेटेड ने भाग घेतला होता … अणि या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख प्रतिनिधित्व करणारी सोनाली स्वामी (ASIAN BODY […]

नागपुरात झालेल्या पी. बि . फिटनेस आणि वुमन एम्पॉवरमेंट असोसिएशन नेटवर्क प्रेझेंट 2022 द्वारे घेण्यात आलेल्या तीन दिवसाच्या या कार्यक्रमाला संपूर्ण भारतातून 24 पार्टीसिपेटेड ने भाग घेतला होता …
अणि या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख प्रतिनिधित्व करणारी सोनाली स्वामी (ASIAN BODY BUILDING WINNER AND SPORTS PHYSIQUE BHUTAN 2016 BRONZE MEDALIST) या होत्या..
या कार्यक्रमात चंद्रपूरच्या शिवानी रामटेके नि मिस फ्लेक्सिबल ऑफ मिस इंडिया टाइटल — 2022 प्रथम स्थान प्राप्त केले
शिवानि रामटेके नि पुन्हा एकदा आपल्या परिवाराचे आणि चंद्रपूरचे नाव रोशन केलेले आहे.

संदीप तुरक्याल
चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर
महाराष्ट्र राज्य….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *