काय आहे कृषी विधेयक बिल?

किमती आणि वजन बघा
आवळा- 1600 रु किलो (शेतकऱ्याला मिळाले 25रु किलो)
मटार- 600 रु किलो(शेतकऱ्याला मिळाले 10रु किलो)
ढोबळी मिरची- 600 रु किलो (शेतकऱ्याला मिळाले 15 रु किलो)
लसुण- 1000 रु किलो(शेतकऱ्याला मिळाले 30 रु किलो)
शेतकऱ्यांकडून घेतलेला माल साठवणुकीची किंमत, पॅकिंग, वेस्टेज, ट्रान्सपोर्ट, सगळ्या किमती लावून या किमतीला घ्यावा लागणार आहे, आज जेव्हा लसूण 20रु किलो आहे, आणि बाजारात ज्या भावात नाशवंत भाजीपाला मिळतोय तेव्हाच ही बाजारपेठ 25लाख कोटींची आहे, विचार करा, जेव्हा 20 रु चा लसूण 1000 रु किलो होईल, आणि इतरही भाजीपाला त्याच भावात विकला जाईल तेव्हा ही बाजारपेठ किती महाकाय झालेली असेल…अदानी अंबानी मूर्ख नाहीत…पण नीच मात्र इतके आहेत की इतका प्रचंड नफा कमवूनही शेतकऱ्यांना किमान हमीभाव सुद्धा द्यायला तयार नाहीत….शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांसाठी कमी फायद्याचे आणि मध्यम वर्गीयांसाठी जास्त फायद्याचे आहे हे कीमतींवरून लक्षात घ्या….
बघा, पटतंय का ते…