BREAKING NEWS:
हेडलाइन

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती

Summary

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष) एकूण जागा – २५ (अनुसूचित जाती -०५, अनुसूचित जमाती – १४, इतर मागासवर्ग – ०६) वयोमर्यादा – जन्म १ जुलै १९९६ ते ३ जून २००० दरम्यान असावा. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी – २१ ते २७ डिसेंबर २०२० […]

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष)

एकूण जागा – २५ (अनुसूचित जाती -०५, अनुसूचित जमाती – १४, इतर मागासवर्ग – ०६)

वयोमर्यादा – जन्म १ जुलै १९९६ ते ३ जून २००० दरम्यान असावा.

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी – २१ ते २७ डिसेंबर २०२०

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी 

अधिक माहितीसाठी – https://joinindiancoastguard.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *