BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

आरक्षणाला विरोध करणारे हिन्दू धर्मातील खरेच हिन्दू आहेत का❓

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021 दिवसेंदिवस आरक्षणाला विरोध करणारे, आणि ऊठसूट उठाठेव केली जाते. त्यात विनाकारण न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाते. यात वेळ, पैसा खर्च तर होतोच. आरक्षणाचे भांडणे लाऊन देणारे हे हिंदू धर्मातील खरे हिन्दू आहेत […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021
दिवसेंदिवस आरक्षणाला विरोध करणारे, आणि ऊठसूट उठाठेव केली जाते. त्यात विनाकारण न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाते. यात वेळ, पैसा खर्च तर होतोच. आरक्षणाचे भांडणे लाऊन देणारे हे हिंदू धर्मातील खरे हिन्दू आहेत का? हे वैचारिक दृष्टीने तपासणी करून घेतले पाहिजे.
कोणत्या धर्माच्या लोकांना आरक्षण आहे ?
मुसलमान – आरक्षण नाही
ख्रिश्चन – आरक्षण नाही
शिख – आरक्षण नाही
पारशी‌ – आरक्षण नाही
जैन – आरक्षण नाही
हिंदू – आरक्षण आहे SC, ST, OBC या हिंदूंना ..
हिंदुत एससी ( SC ) आहेत :- चांभार, मातंग, खाटीक इत्यादी सारख्या अनेक जातींना आरक्षण आहे.
हिंदुत एसटी ( ST )आहेत :- पारधी, गोंड, कोरकु, महादेव कोळी इत्यादि सारख्या अनेक जातींना आरक्षण आहे.
हिंदुत व्हीजेएनटी ( VJNT ) आहेत :- बंजारा, वंजारी, धनगर, भोई-झिंगाभोई इत्यादि सारख्या अनेक जातींना आरक्षण आहे.
हिंदुत ओबीसी ( OBC )आहेत :- तेली, माळी, कुनभी, सोनार, नाव्ही, सुतार, कलार, शिंपी इत्यादी सारख्या अनेक जातींना आरक्षण आहे.
हिंदुत एसबीसी ( SBC ) आहेत :-. कोळी, कोष्टी इत्यादी सारख्या काही जातींना आरक्षण आहे.आरक्षणाला विरोध करणारे कोण ?
मुसलमान – विरोध करत नाही
ख्रिश्चन – विरोध करत नाही
जैन – विरोध करत नाही
पारशी – विरोध करत नाही
शिख – विरोध करत नाही
हिंदू – विरोध करतो (विरोधक कोणता हिंदू आहे? शोधा) आरक्षण फक्त हिंदू धर्मातील SC, ST, OBC लोकांनाच आहे मग हिंदू धर्मातील असे कोण आहेत जे हिंदुंच्याच SC, ST, OBC लोकांच्या आरक्षणाला विरोध करतात ? विरोध करणारे खरच हिंदू धर्मातील हिंदूच आहेत काय ?
विरोध करणारे खरच हिंदू धर्मातीलच असतील तर ते हिंदू धर्मातीलच असणा-या SC, ST, OBC लोकांच्या आरक्षणाला विरोध का करतात ?
संविधानाने तर हिंदू धर्मातीलच SC, ST, OBC लोकांना आरक्षण दिले आहे. मग विरोध करणारे ते हिंदू कोण ……….?
खरंच आरक्षण विरोधक हिंदू धर्मातील आहेत कां..? कि आरक्षण विरोधकांचा धर्म हा हिंदू धर्म नाही…? हिंदू धर्मातील OBC च्या जनगणननेला विरोध करणारे कोण ? हिंदू धर्मातील SC, ST, OBC बंधू भगिनींनो विचार करा ??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *