आंधळगाव (ता.मंगळवेढा)मार्केट होतं नाही मास्कचा वापर ?

संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना मात्र आंधळगाव (ता . मंगळवेढा) बाजार मार्केट मध्ये एकही दुकानदार वापरत नाही मास्क
आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथे असलेले भाजी मार्केट मध्ये एकही दुकानदार व ग्राहक करत नाहीत मास्क चा वापर
कोरोनोचे संकट जाई पर्यंत हे मार्केट बंद करावे अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे .
कोरोनाचे संकट पाहता पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शाळा व महाविद्यालये बंद केली आहेत.
व तसेच निर्णय मार्केटच्या बाबतीत घ्यावी ही देखील विनंती आहे .
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता मार्केट बंद करावेत .
सचिन सावंत मंगळवेढा
(पश्चिम महाराष्ट्र)
9370342750