BREAKING NEWS:
हेडलाइन

अखिल भारतिय क्षत्रिय पोवार(पवार)महासंघ कार्यकारीनित विविध स्तरावरील नविन नवनियुक्ती

Summary

अखिल भारतिय क्षत्रिय पोवार(पवार)महासंघ कार्यकारीनित विविध स्तरावरील नविन नवनियुक्ती सह माननीय आमदार श्री विजय रहांगडाले यांचे अभिनंदन ठराव मंजुर यात महाराष्ट्र प्रदेश युवक युवती कार्यकारिणि अध्यक्ष पदी श्री ओमभाऊ कटरे महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारिनि कोषाध्यक्ष पदी श्री वाय टी कटरे […]

अखिल भारतिय क्षत्रिय पोवार(पवार)महासंघ कार्यकारीनित विविध स्तरावरील नविन नवनियुक्ती सह माननीय आमदार श्री विजय रहांगडाले यांचे अभिनंदन ठराव मंजुर यात महाराष्ट्र प्रदेश युवक युवती कार्यकारिणि अध्यक्ष पदी श्री ओमभाऊ कटरे महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारिनि कोषाध्यक्ष पदी श्री वाय टी कटरे व गोंदिया जिल्हा मुख्यकार्यकारिनि उपाध्यक्ष पदी श्री संजय जी कटरे यांची नियुक्ति करण्यात आली
दी 21 मार्च 2024 ला समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक,सांस्कृतिक उत्थानासाठी संगठनात्मक व्यासपिठामार्फत समाजाच्या बंधु भगिनिंनी निस्वार्थ सेवा देने ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय पोवार (पवार)महासंघाचे राष्ट्रीय श्री खुशालजी कटरे यांनी केले तिरोडा तालुका,मुख्य व महिला कार्यकारिनिच्या वतिने आयौजित पोवार समाजाच्या सहविचार सभेचे आयोजन गुरूवार दी 21 मार्च रोजी संजय कटरे यांच्या निवासस्थानी तिरोडा येथे करण्यात आली होती याप्रसंगी विचारमंचावर संघटनेचे राष्ट्रीय महासचिव श्री खुशाल कटरे श्री वाय टी कटरे माजी सभापति कृ उ बा स तिरोडा संघटना उपाध्यक्ष श्री किशोर पटले भा ज पा युवा अध्यक्ष श्री ओमभाऊ कटरे या संघटनेच्या गोंदिया महिला जिल्हा अध्यक्ष सौ मेघा सुनिल बिसेन प्रगतीशिल पोवार मंच अध्यक्ष श्री धन्यकिशोर(बाबा)भैरम प्राचार्य श्रीचंद पटले, श्री तारेन्द्र रहांगडाले सर(शिक्षक) श्री डी एस परिहार सर ई मान्यवर उपस्थित होते
या,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री संजय कटरे सर व आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष श्री ललितजी रहांगडाले सर यांनी केले
या सभेत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आभदार मा विजयजी रहांगडाले यांनी महासंघानी विऩंती केलेल्या,पत्राला प्रतिसाद देत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना गोंदिया येथिल शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास चक्रवर्ती सम्राट राजाभोज शासकिय महाविद्यालय असे नाव द्या अशा विनंतीचा,पत्र तत्काळ करण्यात आला या प्रसंगी श्री प्यारेलाल बिसेन प्रा सुनिल बोपचे माजी सैनिक मनोजकुमार ठाकुर सौ माधुरी बिसेन श्रिमति सुनिता बिसेन अनिता बोपचे सुरेन्द्र अंबुले माजी सुभेदार एच बी कटरे दिनदयाल पटले काफिलाल पटले ललितकुमार हरिणखेडे डिलेश पटले दयानंद पटले सौ भारती पटले सौ निर्मला बिसेन सौ आशा कटरेश्रिमती देवि हरीणखेडेडाँ मनिषा रहांगडाले हिवराज कटरे विनोद हरिनखेडेप्रकाश कटरे नान्हुराम जी चौधरी गुणिलाल बोपचे ओंमकारपारधी घनश्याम पटले हंसराज रहांगडाले इ समाज बांधव उपस्थित थे होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *