महाराष्ट्र

✍️ वरिष्ठांना बोगस अहवाल देनारे तलाठी,मंडळ अधिकारी यांना शासनाने तात्काळ नोकरीतून बडतर्फ करावे. ✍️विनोद खोब्रागडे तलाठी राजुरा यांची मागणी.

Summary

✍️ सविस्तर असे की दे.गो.तुकूम चंद्रपूर शहरातील सरकारी पान्याखाली असलेली 10.48 हे.आर अर्थात 26 एकर जमीन पैकी बोगस 7/12 तयार करून तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे यांनी 2007 मध्ये प्रदीप खांडरे व इतर यांना दिली. ✍️लगेच दुसऱ्या दिवशीच ती जमीन जयश्री […]

✍️ सविस्तर असे की दे.गो.तुकूम चंद्रपूर शहरातील सरकारी पान्याखाली असलेली 10.48 हे.आर अर्थात 26 एकर जमीन पैकी बोगस 7/12 तयार करून तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे यांनी 2007 मध्ये प्रदीप खांडरे व इतर यांना दिली.
✍️लगेच दुसऱ्या दिवशीच ती जमीन जयश्री सतीश घ ईत यांना विकन्यास तलाठी यांनी मदत केली.
✍️लगेच त्याच दिवशी विक्रीचाच दिवशी फेरफार तलाठी जुमडे यांनी घेतले,
✍️नंतर तीच जमीन सागर खांडरे यांची मुलगी स्वाती धात्रक ,प्रशांत धात्रक,तेजस धात्रक यांना विकली.अशाप्रकारे सरकारी जमीनीची विल्हेवाट लावली आहे .
✍️नवीन माननीय जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर,तसेच माननीय उपविभागीय अधिकारी साहेब चंद्रपूर,तसेच माननीय तहसिलदार साहेब चंद्रपूर यांना मी लेखी पुराव्यासह रिपोर्ट केली आहे.
✍️ तलाठी दे.गो.तुकूम चंद्रपूर यांनी बोगस अहवाल दिनांक 21/9/2020 ला दिलाच कसा.
✍️ अपराधाला साथ देत असल्यामुळे आय पी सी कलम 212 नुसार फौजदारी कारवाई होऊ शकते.व करावी.
✍️दिनांक 21/9/2020 ला बोगस अहवाल जुन्या तलाठीचा लावून,नवीन तलाठी कुरेवार यांनी तहसिलदार चंद्रपूर यांना बोगस अहवाल दिला आहे.हे बरोबर नाही.
✍फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 राजुरा यांचा गंभीर आरोप.
✍️एक तर तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे यांनी,नियमबाह्य व बेकायदेशीर,मुळ 7/12 दे गो तुकुम चंद्रपूर चा स.न.107/1ड क्षेत्र 0.70 सारा 0.45 भोग वर्ग 1 नसतांनाही व तसा नवीन 7/12 तयार करन्यास वरिष्ठांचे आदेश नसतानाही,बोगस 7/12 प्रदीप खांडरे व इतर यांचा नावाने तयार करून विक्री करन्यास मदत कशी काय केली.?????????याची चौकशी करावी.
✍️तत्कालीन तलाठी यांनी ही बाब वरिष्ठांना का कळवली नाही,उलट विक्रीचाच दिवशी 25/5/2007 ला फेरफार कसा काय फेरफार क्रमांक 11705 घेतला.????????
✍️त्याच फेरफार मध्ये,माझ्या खेड्यातील वरवटचा शेतीचा मामला क्रमांक एस.व्ही.एस.आर.461/2005 दिनांक 14/5/2005 कसा काय,शहरातील जमीनीला फेरफार क्रमांक 11705 मध्ये टाकला.???????
✍️हि बाब 2007 पासून चे आतापर्यंतचे तलाठी यांना माहिती असुनही,वरिष्ठांना ही बाब का सांगितले नाही.??????????
✍️हि खरी माहिती जानुनबूजून लपवून,बोगस माहिती वरिष्ठांना कशी काय दिली.व आताही देत आहे.?????????
✍️या प्रकरणात आजी माजी तलाठी यांनी हे प्रकरन वरिष्ठांची दिशाभूल करन्यासाठी व खोटे अहवाल देन्यासाठी आरोपी खांडरे परीवाराकडून किती लाच घेतली.????????याची सखोल चौकशी होने गरजेचे आहे.
✍️सद्या दोन्ही अधिकारी, D M, S D M, हे I A S असल्यामुळे, जातीने लक्ष देऊन,तात्काळ यांना सेवेतून बडतर्फ करायला पाहिजे.
✍️तसेच तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे यांनी सरकारी जागा विकुनही,सद्याचे तलाठी बोगस अहवाल देऊन त्या तलाठीचा बचाव कसे काय करत आहे.??????यांची पेश्नन बंद करावी.
✍️ आतातरी वरिष्ठ अधिकारी यांनी तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे,व त्यानंतरचे तलाठी,अशा बोगस अहवाल देनारे तलाठी,यांना तात्काळ निलंबित करून,विभागीय चौकशी लावून सेवेतून बडतर्फ करावे.
✍️एक लक्षात घ्या,कितीही बोगस अहवाल दिला,तरी मी सोडनार नाही.कारन मी दस्तऐवज पुराव्यासह कोर्टात बाजु मांडत असतो.व मोठ मोठ्या अधिकारी यांना कोर्टात घाम फोडत असतो.
✍️सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा,व न्यायमूर्ती प्रफुल्ल पंत यांचे दिनांक 1/9/2015 चे जज्मेंन्ट पहा.
✍️आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे,मनमानीचे नाही,हे लक्षात घ्या.

विनोद खोब्रागडे तलाठी

राजकुमार खोब्रागडे
डायरेक्टर तथा संपादक
9022244767

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *