सार्वजनिक विकासाच्या कामांना प्राधान्य – पालकमंत्री संजय राठोड दिग्रस तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन
यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यातील सार्वजनिक विकासाची कामे प्रामाणिकपणे केली आहेत, यापुढेही अशाच कामांना प्राधान्य राहील असे प्रतिपादन राज्याचे मृद…
