महाराष्ट्र हेडलाइन

ll महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ll llशाखा उत्तर नागपुर शाखेतर्फे ll ll🎖️ कोविड योद्धांचा सन्मान.🎖️ ll

Summary

साथी, करोना काळात ज्यांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता ,प्रभावित जनतेची ,रुग्णांची व वंचितांची सेवा केली ,अशा परिचारीका,आशा वर्कर्स डाक्टर्स,रुग्ण व शववाहक, बॅंक कर्मी, सफाई कर्मी ई. देवदुतांना तसेच समाजसेवी संस्था,गट,समाज सेवक यांना🥈🎖️ *दिनांक 15 आगष्ट 2021 ला कोरोना योद्धा […]

साथी,
करोना काळात ज्यांनी स्वताच्या जीवाची पर्वा न करता ,प्रभावित जनतेची ,रुग्णांची व वंचितांची सेवा केली ,अशा परिचारीका,आशा वर्कर्स डाक्टर्स,रुग्ण व शववाहक, बॅंक कर्मी, सफाई कर्मी ई. देवदुतांना तसेच समाजसेवी संस्था,गट,समाज सेवक यांना🥈🎖️ *दिनांक 15 आगष्ट 2021 ला कोरोना योद्धा सन्मान पत्र*🥈🎖️ देऊन सम्मानित करणार आहोत.
कोरोना काळात जनतेची प्रत्येक्ष अप्रत्येक्ष सेवा केलीत त्या सर्व साथिंनि खालील नंबर वर संपर्क करावा व आपले कार्याची नोंद करावी ही विनंती.
☎️संपर्क :-
📱 रामभाऊ डोंगरे – 9404084033
📱चित्तरंजन चौरे – 9422906264
📱देवानंद बडगे – 7410060727

टीप:- कोरोना काळात सेवा देणाऱ्या साथी पर्यंत मेसेज पोचवा प्लीज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *