माननीय शरदचंद्र पवार साहेब यांचे कोंढाळी नगरीत जंगी स्वागत करण्यात आले
माननीय शरदचंद्र पवार साहेब यांचे कोंढाळी नगरीत जंगी स्वागत करण्यात आले
नागपुर वरून अमरावती कडे जात असतांना 10मार्च रोजी सकाळी 11-वाजता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मतदार संघातील कोंढाळी येथे राष्ट्रवादी कांग्रेस परिवाराकडून जंगी स्वागत करण्यात आले
सोबत मंत्री सुनील केदार, माजी मंत्री रमेश बंग, काटोल तालुक्यातील रा का कांग्रेस चे जि प सदस्य पंचायत समीती सदस्य व या भागातील ग्रा प सरपंच उप सरपंच, तसेच राष्ट्रवादी कांग्रेस चे कांग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते