खाजगी शिकवणी शिक्षक संघटना तर्फे नागपूर महापौर श्री दयाशंकर तिवारी यांना निवेदन देण्यात आले
Summary
नागपूर:- अनलोक प्रक्रियेत शिकवणी वर्गाला सामील करण्याबाबत….. कोरोना मुळे गेल्या 15 महिण्यापासून कोचिंग कलासेस बंद आहे त्यामुळे नागपूर शहरामध्ये हजारो खाजगी शिक्षक व त्यांचे सहाय्यक शिक्षक पूर्णपणे बेरोजगार झालेले आहेत . शासनाने कुठल्याही प्रकारचे आर्थिक मदत न मिळाल्यामुळे परिस्तिथी अत्यंत […]
नागपूर:- अनलोक प्रक्रियेत शिकवणी वर्गाला सामील करण्याबाबत….. कोरोना मुळे गेल्या 15 महिण्यापासून कोचिंग कलासेस बंद आहे त्यामुळे नागपूर शहरामध्ये हजारो खाजगी शिक्षक व त्यांचे सहाय्यक शिक्षक पूर्णपणे बेरोजगार झालेले आहेत . शासनाने कुठल्याही प्रकारचे आर्थिक मदत न मिळाल्यामुळे परिस्तिथी अत्यंत बिकट झालेली आहे. तेव्हा आपण कृपया स्वतः खाजगी कोचिंग कलासेस शिकवणी शिक्षकांना होणाऱ्या आर्थिक त्रासाची दखल घायव्ही आणि शासनाने आर्थिक मदत करावी व तसेच खाजगी कोचिंग कलासेस ला काही नियमाची अट टाकून परवानगी दयावी असे सचिन गजभिये, दिलीप ठाकरे,वाणी सर संजय बरडे सर कोठागके सर वाशीम सर नाईक सर ठाकूर सर आकाश गुप्ता सर अन्य खाजगी शिकविनी तील शिक्षक मोठ्या संख्येने निवेदन देण्याताना उपस्थित होते.