BREAKING NEWS:
महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

💐वंचित बहुजन आघाडी , बल्लारपूर तालुका शाखे तर्फे आवाहन💐

Summary

सावधान बौद्धांनो, मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीला वोट कराल तर वाया जाणार असा अपप्रचार क्रांगेज वाले करतानी दिसत आहे पण स्वताला आंबेडकरी मननारे आमचेच बुद्धिस्ट कांग्रेजचे हितचिंतक खुलेआम अपप्रचार करतानी दिसून येत आहे. अशा बालिश लोकांपासून सावध रहा आणि एक गोष्ट […]

सावधान बौद्धांनो, मित्रांनो,
वंचित बहुजन आघाडीला वोट कराल तर वाया जाणार असा अपप्रचार क्रांगेज वाले करतानी दिसत आहे पण स्वताला आंबेडकरी मननारे आमचेच बुद्धिस्ट कांग्रेजचे हितचिंतक खुलेआम अपप्रचार करतानी दिसून येत आहे.

अशा बालिश लोकांपासून सावध रहा आणि एक गोष्ट निट लक्षात घावे , इतरांसाठी राजकारण असणार पण आपल्यासाठी ती सामाजिक एकतेची राजकीय चळवळ आहे आणि श्रदेय बाळासाहेबांनी अथक परिश्रमाने आज ही राजकीय चळवळ उभी केली आहे आणि त्याचा आधार मागील निवडणुकित वंचीतला मिळालेले 42लाख मतदान आहे. आणि आता जर आपण वरील अपप्रचाराला बळी पडून इतर पक्षांना वोट करणे व आपल्या मतदानाचा टक्का कमी करणे म्हणजे आपणच आपली राजकीय चळवळ मागे नेने होय, हे अगोदर आपण लक्षात घ्यावे आणि त्याचबरोबर आपणच आपल्या चळवऴीला लाचार करण्याचं काम कराल आणि आपणच आपल अस्तित्व धोक्यात आणण्या मागे कारणीभूत असंनार हे अगोदर लक्षात घेणे आवश्यक आहे.
मित्रानो,
राजकीय सामाजिक एकतेची चळवळ निर्माण करण्यासाठी वेळ लागतो . BJP ला राजकीय चळवळ निर्माण करण्यासाठी व राजकीय सत्ता मिळविण्यासाठी 70 वर्ष लागली आणि बाळासाहेबांनी तर अवघ्या 5 वर्षातच संपूर्ण Maharashtra ती राजकीय चळवळ उभी केलेली आहे , म्हणजेच मागील लोकसभे अगोदर पक्ष हा फुलाची कळी होता आणि अवग्या 5 महिन्यातच मागील लोकसभेला पक्षाला अर्ध उगवलेल्या फुलात रूपांतरण करण्याचं काम बाळासाहेबांना केलं आणि आता पक्ष हा 5 वर्षाचा झाला आहे. राजकीय चळवळ समोर जात आहे आणि आता जर अपप्रचाला बडी पडून इतर पक्षाला वोट केले व वंचित चा मताचा जनाधार कमी झाला तर चळवळ मागे पडेल , चळवळ लाचार होईल, आपल अस्तिव धोक्यात येईल हे अगोदर लक्षात घ्यावे. या राजकीय चळवळीच अस्तित्व व आपल अस्तित्व ठीकवयाच असेल तर वंचित लां वोट करणे व वंचित ची मतरुपी टक्केवारी वाढवणे व चळवळ मजबूत करणे आपल्याच हातात आहे. मित्रानो बाळासाहेबांनी ही राजकीय चळवळीचा रथ ईतपर्यंत आणलेला आहे . या राजकीय चळवळीला समोर नेता येत असेल तर न्या, परंतु मागे खीचण्यात कारणीभूत ठरू नका .

मित्रांनो, या लोकसभेला मत देतानी एक गोष्ट लक्षात ठेवा की ,आपल मत हे वंचित चां खात्यात प्लस होणार आहे . ना की उमेदवाराचा खात्यात.आणि कोणतेही मत हे उमेदवारांपेक्षा पक्षाचं असते. लोकसभेला वंचित ला किती मत मिळाले या वरून पक्षाचं व आपल्या राजकीय चळवळीच अस्तित्व ठरलेले असते हे अगोदर आपण सर्वांनी लक्षात घ्यावे.
मित्रांनो, आपल्या समोर दुसरी गोष्ट बोलायची म्हणजे,आपण मत देताना लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे श्रध्देेय बाळासाहेबांनी कांग्रेज ला मोठ्या मनाने ७ जागेवर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि दोन तीन जागेवर पाठिंबा जाहीर करून आपली माणुसकी दाखवली. हे सर्वांना माहीत आहे. परंतु कांग्रेज नी काय केले ? सर्वात मोठ्या स्वाभिमानी नेता बाळासाहेबां विरुद्ध आपली सीट उभी केली. म्हणजे कंग्रेज नी आपल्या नेत्या समोर सीट उभी करताना कोणताही विचार केला नाही.. कोणतीही माणुसकी दाखवली नाही.. तर आपण का बर कांग्रेचा विचार करायचा ?, आपण का बर या अपप्रचाराला बडी पडायचं ? आपण का बर कांग्रेज बदल माणुसकी दाखवायची ? आपण का बर आपल्या राजकीय चळवळीला मागे खीचाच? आपण का बर आपल्या राजकीय चळवळीच व आपल अस्तित्व धोक्यात आणायचं ? या सर्व बाबींचा विचार सर्व बौद्ध बांधवांनी व कांग्रेचं ला वोट द्या असे भाष्य करनाऱ्यानी एकदा करा .आणि सरळ वंचित ला वोट करणे आपल्याच हिताचे आहे हे अगोदर समजून खुल्या मनाने वंचित ला वोट करा.

💐वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तालुका शाखा💐S N💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *