✒️ ✒️✒️बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचा स्नेहबंध मेळावा व बहुजन पर्व डायरी 2023 प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न ✒️ ✒️✒️
बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचा स्नेहबंध मेळावा आणि बहुजन पॉवर पर्व 2023 डायरी चे प्रकाशन चंद्रपूर चे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे प्रमुख उपस्थित व बहुजन पॉवर चे केंद्रीय अध्यक्ष श्री. सिकंदर तडवी , यांचे अध्यक्षतेखाली , कार्याध्यक्ष ( निर्मिती) दादाराव वानखडे, श्री सत्यवान घुले कार्याध्यक्ष ( पारेषण) , सरचिटणीस अँड राजन शिंदे ,केंद्रीय समन्वयक राजकुमार गीमेकर , विदर्भ प्रांताध्यक्ष श्री श्रीकांत रॉय, महिला प्रतिनिधी श्रीमंती नूरबानो पठाण यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. खासगीकरणाचे सरकारी धोरणाचे विरुद्ध व तीनही वीज कर्मचारी संघटनेचे बाजूने उभे राहून संबंधित प्रकरणाची योग्य दखल घेऊ मार्ग काढू, सोबतच बहुजनांच्या ईतर महत्त्वाचे प्रश्नावर वीज मंत्री व प्रशासन सोबत संघटनेची चर्चा घडवून आणण्याचे मान्य केले. अध्यक्षीय भाषणात बहुजन पॉवर संघटनेच्या चळवळीचे नेतृत्व जोमाने करण्या साठी तरूण वर्गातील कामगारांना पुढे तर यावे लागेलच परन्तु महिला कामगारांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे असे सांगत ईतर महत्त्वाचे विष यांवर प्रकाश टाकला. सरचिटणीस अँड. राजन शिंदे यांनी फुले, शाहू आंबेडकर कामगार चळवळ कामगार, अभियंता, अधिकारी यांचे मध्ये भेदभाव निर्माण न करता सर्वांना सोबत घेऊन व बरोबरीचा दर्जा व मान राखत काम करत असल्याचे सांगितले , दादाराव वानखडे, नूरबानो पठाण श्रीमती उंदीरवाडे , दीपक वाढे,जिवन देवकाते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी बहुजन पॉवरचे तरुण तडफ नेतृत्व श्री. राजकुमार गिमेकर , यांचे कोव्हीड काळात केलेल्या उल्लेखनीय बचावकार्य व रक्तदान चळवळीत महत्वपूर्ण योगदान ,बद्दल सन्मान चिन्ह , शाल, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच क्रिडा, आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या कामगाराचे पाल्या ना गौरव चिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन चंद्रपूर शाखा सहसचिव राजेश आत्राम यांनी सांभाळले. कार्यक्रमात एस. बी. साळवे, सचिव भाई दास केदार, भुसावळ, अमोल आवळे नागपूर , प्रमुख पदाधिकारी यांनी सहभाग घेतला तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूरज उईके, अस रेट चंद्रपूर शाखा पदाधिकारी इंजि. प्रजापती, बजरंग पेंडुर कार्याध्यक्ष, दिलीप मोहोड सचिव, भीमराव उंदीरवाडे कोषाध्यक्ष, झाकीर शेख मुख्य संघटक, उपाध्यक्ष. प्रदीप नागरगोजे, प्रशांत मेडपल्लीवार ,अमित देवगडे , सलीम सय्यद, विभागीय सचिव. रमेश बोंडे, भगवान मेश्राम, राजू गाणारे, गौतम भुयारकर , माधव पोइनकर , जयंत रामटेके, दीपक टेकाम, महेश कुमरे, अनिल मडावी, गुणवंत जाधव, संघटक. सतीश तांबेकर , माहुलीकर , सोळंके, छोटु साव, ज्योती फुलझेले, ku नलिनी त्रिशूलकर , गंगा जांभळे, संगीता कुमरे, वंदना कुमरे, मेश्राम, मडावी, आ वले ,ननावरे, साखरकर, रोडे, मधु, रे, कुंभारे, शेख, *विदर्भ समन्वयक सुरेश कुमरे,* राहते, जाधव, सिझम, तावडे, प्रकाश घरत, घोडमारे, पाटील, राचलकर , पेंदाम, चुनारकर, गेडाम, बगडे, सोनुने, सिंदे, कुंभलकर, पेंडुर,सुर पाम , मुंडे, व ईतर पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले, मित्र संघटनेचे पदाधिकारी प्रवेश कर्ते कामगार अधिकारी अभियंता कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रम च सूत्रसंचालन राजेश आत्राम व आभारप्रदर्शन adocate विश्वेश्वर मड़ावी यानी केले…