BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान लोकसभा निवडणुक २०२४ चौथा टप्पा

Summary

मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.         चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : नंदुरबार –  ४९.९१ […]

मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.

        चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :

नंदुरबार –  ४९.९१ टक्के

जळगाव –   ४२.१५ टक्के

रावेर –  ४५.२६ टक्के

जालना – ४७.५१  टक्के

औरंगाबाद  – ४३.७६  टक्के

मावळ – ३६.५४ टक्के

पुणे – ३५.६१ टक्के

शिरूर –   ३६.४३ टक्के

अहमदनगर-  ४१.३५ टक्के

शिर्डी – ४४.८७ टक्के

बीड –  ४६.४९ टक्के

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *