BREAKING NEWS:
हेडलाइन

शिक्षक व कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने

Summary

आज दिनांक 5 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता शिक्षक व कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने महामहिम राष्ट्रपती,भारत ह्यांना मा जिल्ह्याधिकारी,नागपूर ह्यांचे द्वारा मनीषा ताई वाल्मीकि ,हाथरस उत्तर प्रदेश हिच्या मारेकरी अपराधी लोकांना कठोर शासनाची मागणी करणारे पत्र सादर करण्यात आले. […]

आज दिनांक 5 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता शिक्षक व कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने महामहिम राष्ट्रपती,भारत ह्यांना मा जिल्ह्याधिकारी,नागपूर ह्यांचे द्वारा मनीषा ताई वाल्मीकि ,हाथरस उत्तर प्रदेश हिच्या मारेकरी अपराधी लोकांना कठोर शासनाची मागणी करणारे पत्र सादर करण्यात आले.

तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याच्या संदर्भात आणि शाळां आणि महाविद्यालयातून धार्मिक उत्सव साजरे करण्यास प्रतिबंध करण्यात यावे ह्या संदर्भात पत्र मा शिक्षण उपसंचालक,नागपूर विभाग,नागपूर ह्यांना सादर करण्यात आले

शिक्षक व कर्मचारी समन्वय समितीतील खालील शिक्षक व कर्मचारी संघटनांनी आपला सहभाग नोंदवला:
1 मा अरुण गाड़े-कास्र्टाइब फेडरेशन
2 मा प्रा मधुकर उइके-ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइस फेडरेशन
3 मा रमेश बिजेकर-सत्यशोधक शिक्षक सभा
4 मा देवेन हुलके-प्रहार शिक्षक संघटना
5 मा रियाजुल खालिक-ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोशिएशन
6 मा डॉ स्मिता मेहेत्रे-ओबीसी वॉरियर्स मिशन,महाराष्ट्र
7 मा अजय चालखुरे आणि मा अनघा वैद्य-English Forum
8 मा गजानन कोंगरे-डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद
9 मा सिद्धार्थ उके आणि मा अशोक पाटील-कास्र्टाइब फेडरेशन
10 मा शेषराव रोकड़े आणि मा चिमनकर-बहुजन एम्प्लॉइस फेडरेशन
11 बलदेव आड़े-शिक्षक जनशक्ती(संघटन)
✍🏼दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *