स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम
रक्षाबंधन निमित्त राखीच्या स्टालचे उद्घाटन
आज दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पोंभूर्ण अंतर्गत पोभुर्ण्यातील मुख्य चौक येथे रक्षाबंधन विक्रीचा स्टॉल लावण्यात आले.
या स्टॉलचे उद्घाटन मा. विवेक बेल्लारवार साहेब, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती पोंभूर्ना यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा. श्री गजानन भिमटे, तालुका अभियान व्यवस्थापक, मा, अमरदीप खोडके विस्तार अधिकारी प स पोंभूरणा, तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील श्री नोविद भडके तालुका व्यवस्थापक, श्री नरेंद्र नगराळे तालुका व्यवस्थापक (FI) कु. स्मिता आडे, तालुका समन्वयक फॉरवर्ड लिंकेज, सर्व प्रभाग समन्वयक व प्रभाग संघ स्तरावरील सर्व व्यवस्थापक आणि समूहातील महिला उपस्थित होते.