भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

संपूर्ण देषात धार्मिक ऐकता ट्रस्ट कडून निःशुल्क कर्जमुक्त भारत अभियान सुरू आहे.

Summary

प्रतिनिधी भंडारा        ट्रस्ट चे संस्थापक श्री षाहनवाज चौधरी भारतीयजी व्दारे कर्ज मुळे कुणीही आत्महत्या करू नये कीवां तसे विचार करू नये. ऐकंदरीत देषभरात मोठया प्रमाणत  कर्जा मुळे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे त्यात महाराष्ट्रात आत्महतेच प्रमाण जास्त आहे […]

प्रतिनिधी भंडारा

       ट्रस्ट चे संस्थापक श्री षाहनवाज चौधरी भारतीयजी व्दारे कर्ज मुळे कुणीही आत्महत्या करू नये कीवां तसे विचार करू नये. ऐकंदरीत देषभरात मोठया प्रमाणत  कर्जा मुळे आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे त्यात महाराष्ट्रात आत्महतेच प्रमाण जास्त आहे तसे होवु नये त्यासाठी आणि कर्जदार लोकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत आहेत, या अभियाना मध्ये जमा झालेल्या कर्जदाराची माहिती आम्ही वित्तमंत्री कार्यालय, प्रधानमंत्री कार्यालय तसेच त्ठप् यांना पाठवित आहोत. कर्ज वसुली करणाऱ्या रिकव्हरी एजंट कर्जदारांवर चुकीच्या पद्धतीने दबाव तंत्रचा वापर करतात, RBI गाईडलाईन चे पालन करत नाहीत असे वारंवार निदर्षनास येत आहे. नागरिक हे कर्जबुडवे नाही.प्रामाणिकपणे आपल्या कर्जाची परतफेड करायला ते तयार असतात कधी कधी त्यांना फक्त अधिक वेळ हवा असतो. आता पर्यंत भारतात कर्जा मुळे प्रताडीत कर्जदार बांधवानी आत्महत्या केलेली NCRB चा सरकारी आकडे अनुसार संख्या 50 हजार चे वर आहे व दिवसे दिवस संख्या वाढत आहे असे भारत सरकार ने दिलेली माहीती आहेत.
       भंडारा-गोंदिया लोकसभेत दोन्ही जिल्हयात रिक्वरी ऐजेंट व बिन लायसंसधारी साहुकारी मुळे जनते चे जगणे त्रासदायक होत आहे करीता याची चौकषी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्या साठी जिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले असुन ही,आज पर्यंत जिल्हयात कुठलीही कार्यवाही झाली नाही. परीणाम स्वरूप साहुकारी व रिक्वरी ऐजेंट यांचे मुजोरी वाढलेली  आहे.

आम्ही जिल्हा प्रषासना मार्फत सरकार कडुन मागणी करत आहो की…..
1) फायनंस कंपनी व त्यांचे रिक्वरी ऐजेंट वर व बिनलायसंस साहुकारी वर एफ आय आर दर्ज करावे.
2) सरकार कडून निर्देष जारी होत पर्यंत व सुप्रीम कोर्टाचा निकाल येत पर्यंत कर्जमुक्तीचे कार्ड धारकांना कुठलाही व्याज न आकारता वेळ देण्यात यावा .
3) जे पत संस्था व फायनंस कंपनी व साहुकाराने जबरण कींवा जानुनबुजुन चेक बाउंस करून 138 ची केस बनवीतात त्यांचा वर गुन्हा दाखल करावा।
4) जनतेची संपती ऐकतरफी हिसकावुन घेण्यास कारणीभुत ठरणारा सर्फेसी ऐक्ट 2002 मधे बदलाव करण्यात यावा।
5) कर्जमुक्त कार्ड धारक कुठल्याही पोलीस स्टेसन मधे कुठल्याही फायनंस कंपनीचे तक्रार घेवुन आले तर पहले त्यांची तक्रार नोंदनी करावी व त्या अनुसार कार्यवाही करावी।
6) सरकारने जनते समोर जाहीर करावे की सरकार ने ज्याप्रमाणे मोठे उद्योगपतींचे लाखो,करोडो रूपये माफ  केले त्याच आधारावर सामान्य जनतेचा कर्ज माफी साठी नीर्णय घेण्यात यावा. जेणे करून कर्जा पाई होणारे आत्महत्या थामतील.

      अजयकुमार भारतीय
      (भंडारा-गोंदिया लोकसभा प्रभारी)          जुना तार घर, त्रीमुर्ती चौक भंडारा
7588767528
dabangjagat15@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *