BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

लाखोटिया भुतडाची कनिष्ठ महाविद्यालयाची नाजीया शेख काटोल तालुक्यात अवल92% विज्ञान-वाणिज्य-100% निकाल काटोल तालुक्यातून विज्ञान -वाणिज्य-कला विभागात कोंढाळी लाखोटीया ‌भुतडा कनिष्ठ महाविद्यालय अव्वल

Summary

काटोल/कोंढाळी -वार्ताहर २१मे रोजी ऑनलाइन जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून येथील लखोटिया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची नाजीया फिरोज शेख विज्ञान शाखेतून अवल तसेच तालुक्यातून सुद्धा अवल येत तिला 92%मार्क घेत अव्वल आली असूनया विद्यालतून […]

काटोल/कोंढाळी -वार्ताहर
२१मे रोजी ऑनलाइन जाहीर झालेल्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून येथील लखोटिया भुतडा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची नाजीया फिरोज शेख विज्ञान शाखेतून अवल तसेच तालुक्यातून सुद्धा अवल येत तिला 92%मार्क घेत अव्वल आली असूनया विद्यालतून दुसरी तनवी उत्तमराव काळे,हिला 84. द्वितीय तर तृतीय अथर्व तुकाराम चोपडे याला 81.50 %मार्क प्राप्त केले तर 7 विद्यार्थी प्रवीण श्रणीत उत्तीर्ण झाले असून विज्ञान-व वाणिज्य शाखेचा निकाल 100% लागला असून कला शाखेचा 95%विज्ञान शाखेतून 167विधार्थी पैकी 167 उत्तीर्ण तर वाणिज्य 79 विधार्थी पैकी 79 विधार्थी उत्तीर्ण तर कला शाखेतून 133 पैकी 126 विधार्थी उत्तीर्ण झाले वाणिज्य शाखेतून प्रथम भूमिका धनराज चोपडे हिला 81.33 तर द्वितीय मनु शामराव नेहारे 70.50व हर्षल विजय इवनाते याला सुद्धा 70.50 तृतीय कुणाल कैलास बलकी याला 170.17 % मार्क तर कला शाखेतून प्रथम कु शिल्पा मंगेश टेकाम 71.50%तर द्वितीयअंकिता सरलाल जाधव हिला 67.63% व तृतीय लोकेश सुरेश राठोड याला 67%मार्क मिळाले या यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे स्वस्थेचे अध्यक्ष राजेश राठी, उपाध्यक्ष रेखाताई राठी,स्वंस्था सचिव डॉ शयामसुंदर लद्धड, प्राचार्य सुधीर बुटे, उपप्राचार्य कैलास थुल, पर्यवेक्षक मनोज ढाले,हरीश राठी, , जेष्ठ नागरिक दुर्गाप्रसाद पांडे , ब्रजेश तिवारी , सुरेंद्र भाजीखाये,व पालकवर्ग यांनी विद्यार्थ्यांना पेढा पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले तसेच स्वस्था अध्यक्ष राजेश राठी प्राचार्य, सुधीर बुटे, प्रा प्रिया देशमुख यांनी संचलन तर रुपेश वादाफळे यांनी आभार मानले. संस्थे चे अध्यक्ष राजेश राठी ‌सचीव डॉ श्याम सुन्दर लद्धड उपाध्यक्ष रेखाताई राठी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तर उपस्थित पालकां सह कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा ही सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *