महाराष्ट्र हेडलाइन

रोहिणयचा पाऊस धोधो बरसला

Summary

सिल्लोड ( प्रतिनिधी) दि उन्हाळ्याची होत असलेली उकळला काही का होईना पावसामुळे थोडा दिलासा मिळाला शेतकर्यांसाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आज दिनांक ३०मे संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास धो धो पावसाला सुरूवात झाली ७.३०पर्यंत पाऊस चालू होता सध्या शेतकऱ्यांची मशागतीचे दिवस आहे […]

सिल्लोड ( प्रतिनिधी) दि उन्हाळ्याची होत असलेली उकळला काही का होईना पावसामुळे थोडा दिलासा मिळाला शेतकर्यांसाठी मोठ्या आनंदाची गोष्ट आज दिनांक ३०मे संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास धो धो पावसाला सुरूवात झाली ७.३०पर्यंत पाऊस चालू होता सध्या शेतकऱ्यांची मशागतीचे दिवस आहे आणि आज बरसलेल्या धोधो पावसा मुळे शेतकर्यांना फार आनंद झालेला आहे दरम्यान २ जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून धडकणार आहे महाराष्ट्रामध्ये ७ जूनला पावसाची सुरवात होते ७जुन नंतर येणारा पाऊस हा पक्का समजला जातो परंतु आज काही का होईना शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि सर्वांना आनंदाचं वातावरण निर्माण झालेला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *