रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले नागपूर येथे दिनांक 17/03/2024 रोजीला दीक्षाभूमी वर श्री चंद्रबोधी पाटील यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमसाठी आले असताना
Summary
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले नागपूर येथे दिनांक 17/03/2024 रोजीला दीक्षाभूमी वर श्री चंद्रबोधी पाटील यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमसाठी आले असताना त्यांप्रंसगी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, ग्रामीण श्री जयप्रकाश कांबळे, आणि चंद्रपूर शहर महानगर अध्यक्ष श्री […]

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. रामदास आठवले नागपूर येथे दिनांक 17/03/2024 रोजीला दीक्षाभूमी वर श्री चंद्रबोधी पाटील यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमसाठी आले असताना त्यांप्रंसगी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, ग्रामीण श्री जयप्रकाश कांबळे, आणि चंद्रपूर शहर महानगर अध्यक्ष श्री राजू भगत, जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रविण (त्यागीभाई ) देठेकर, सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.