BREAKING NEWS:
पुणे महाराष्ट्र हेडलाइन

युवक युवती चा युवा काळ म्हणजे वैभवाचे व प्रगतीचे दिवस :- प्राचार्य डॉ. जगदिश राठोड

Summary

पूणे :- कस्तुरी शिक्षण संस्था चे शिक्षणशास्त्र महाविदयालय शिक्रापूर येथे स्वामी विवेकानंद जयंती साजरी करताना डॉ जगदिश राठोड हे वाक्य उदगारले की युवकांचे युवा काळ म्हणजे वैभवाचे दिवस. सविस्तर वूर्त असे कि या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जगदिश राठोड होते, […]

पूणे :- कस्तुरी शिक्षण संस्था चे शिक्षणशास्त्र महाविदयालय शिक्रापूर येथे स्वामी विवेकानंद जयंती साजरी करताना डॉ जगदिश राठोड हे वाक्य उदगारले की युवकांचे युवा काळ म्हणजे वैभवाचे दिवस.
सविस्तर वूर्त असे कि या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जगदिश राठोड होते, तर प्रमुख अतिथी प्रा संजय राऊत यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे उदाहरण देत व आनंद व येस कासे मिळवावे हे सांगीतले, प्रमुख वक्ते म्हणून छात्राद्यापक युवराज चव्हाण यांनी महटले कि स्वामी विवेकानंद यांनीभाषणात
विविध बाह्य देशात बुध्दी चातुर्या ची चमक दाखवली हे सांगीतले . या प्रसांगी छात्राद्यापक देविदास झोडगे यानी स्वामी विवेकानंद च्या अध्यात्मिक कार्य या वर प्रकाश टाकला. तसेच काही विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले..
कार्याक्रामात सर्व प्राथम ‍दिपद प्रज्वालन करण्यात आले व प्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन ,प्रमुख अतिथींचे सत्कार करणयात आले .या कार्याक्रामात महाविदयालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका प्रा संजय राउत, प्रा सिमा म्हस्के, प्रा पोमणे , प्रा हळदे,प्रा भगवान खैयरे सर इत्यादी व विध्यार्थी मोठ्या संख्येत उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *