मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अमेरिकेचे राजदूत अतुल केशप यांनी घेतली सदिच्छा भेट
Summary
मुंबई, दि.२०:- अमेरिकेचे भारतातील राजदूत अतुल केशप यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, तसेच अमेरिकेच्या दूतावासाचे प्रमुख […]
मुंबई, दि.२०:- अमेरिकेचे भारतातील राजदूत अतुल केशप यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, तसेच अमेरिकेच्या दूतावासाचे प्रमुख डेव्हिड रांझ, अधिकारी युन नाम, अरूंधती मुंडले आदी उपस्थित होते.