मास्टर केयर पब्लिक स्कूल येथे महिला दिन जल्लोसात साजरा

आज दी 09-03-2024 ला मास्टर केयर पब्लिक स्कूल खैरबोडी येथे मोठ्या जल्लोसात महिला दीनाचे आयोजन करण्यात आले या मधे महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यात रांगोळी स्प्रधा, वेशभुषा स्पर्धा टिकली स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा,नृत्य स्पर्धा घेण्यात आली यात प्रथम व द्वितीय क्रमांक देऊन वितेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे संस्थापक श्री वाय टी कटरे सर संस्थापक व मुख्याध्यापिका सौ मेघा बिसेन शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्री मनोजकुमार जी ठाकरे उपाध्यक्ष श्री महेन्द्र जी रहांगडाले सौ पौर्णिमा भाले शिक्षिका सौ रिना गेडाम सौ सपना बारपात्रे, सौ अश्विनी मस्के सौ तेजकुमारी बिसेन, सौ सिमा शेंडे, सौ सोनिया तिडके सौ निराशा पटले सौ प्रिया शेंडे, सौ जयश्री पारधी कु पुजा राणे सौ चंन्द्रप्रभा उईके सौ आशा मंडारी उपस्थित होते विजेते स्पर्धक
1)रांगोळी स्पर्धा – सौ अश्विनी टेंभरे
2)नॄत्य स्पर्धा :- प्रथम सौ शिवानी चौधरी, द्वितीय :- सौ अश्विनी टेंभरे
3)वेशभुषा स्पर्धा :- सौ रिता चौधरी
4)रँम वाँक :- प्रथम :- शिवानी चौधरी द्वितीय, -: सौ होमेश्व,री बोपचे
5)संगीत खुर्ची:- प्रथम:-सौ अश्विनी टेंभरे
द्वितीय :-ललिता अंबुले
6) पाककला स्पर्धा:- सौ खुशबु रहांगडाले