मधमाशांच्या हल्ल्यात एक ठार एक गंभीर
सल्लोड आर एल पार्क येथील न्यू सम्राट इलेक्ट्रॉनिकचे मालक शेख इसाक शेख भिकन यांनी सकाळी दहा वाजता दुकान उघडल्यानंतर बाजूला बसलेल्या आग्या मोहळांन अचानक दुकानावरील हल्ला चढवला यात शेख इसाक शेख भिकन सैरावैरा पळू लागले आणि पळता पळता त्यांना अटॅक आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात तीन मुलं एक मुलगी शेख बाबू शेख भिकन संचालक सिद्धेश्वर अर्बन बँक यांचे ते लहान बंधू होते अशा अचानक झालेल्या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे
प्रतिनिधी
शेख चांद