भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पोलीस स्टेशन चे थानेदारामुळे अवैध धंद्यांना ऊत

*पोलीस योध्दा न्युज*विशेष वार्ता:-मोहाळी पोलीस स्टेशन चे थानेदार देशपांडे हे खुप अवैधरित्या धंदे चालवत आहेत व त्यांच्याकडून वसुली हि चांगली रक्कम जमा करुन घेत आहेत.
अंदाजे तिन ते चार महिने झाले त्यांना रुजु होण्याकरिता पण त्यांनी भरपूर रक्कम गोळा करून आपले खीसे भरले.
पत्रकार जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा ते सांगतात की रात्रभर जागून अवैध धंद्यांना बळी पाडले,पण ते त्या पत्रकारांना उल्लू बणवितात कारण पत्रकार विचारेल कि कोठे छापा मारले पण झोपिच्या नसेमध्ये हा पत्रकार काय विचारणार?
हि समज त्या थानेदाराची चुकिची होती कारण कि पत्रकार हा एक अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा मानुस असतो त्याला माहित असते कि समोरचा व्यक्ती खरं बोलतो कि खोटं बोललो!
त्यांची सर्व प्रशिक्षण झालेले असते डॉयरेक्टर तथा संपादक कडुन . शासनाने तसेच गृह विभागाने बारकाईने ह्या विषयाकडे लक्ष द्यावे,कि पत्रकारांना कशी माहिती द्यावी!
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९