महाराष्ट्र हेडलाइन

बार्टीच्या प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया सुरु: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार दि

Summary

28.10.2021 च्या शासन निर्णयास अनुसरून राज्यात व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. बार्टी मार्फत अनुसूचीत जातीच्या उमेदवारांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी प्राप्त होण्याकरिता खालीलप्रमाणे दोन प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. प्रशिक्षणास अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 1. बँक, […]

28.10.2021 च्या शासन निर्णयास अनुसरून राज्यात व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. बार्टी मार्फत अनुसूचीत जातीच्या उमेदवारांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी प्राप्त होण्याकरिता खालीलप्रमाणे दोन प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. प्रशिक्षणास अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
1. बँक, रेल्वे, एलआयसी ई व तत्सम Aptitude Test वर आधारीत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण
प्रशिक्षण कालावधी: 6 महीने पात्रता: किमान 12वी.

2. पोलिस व मिलिटरी भरती परीक्षा प्रशिक्षण
प्रशिक्षण कालावधी: 4 महीने पात्रता : किमान 10वी

विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 6000/- रुपये स्टायपंड, मोफत अभ्यास साहित्य. पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांना 3000/- रुपये बूट व इतर साहित्य घेण्याकरिता अतिरिक्त मिळतील.

अधिक माहिती करिता आपल्या नजिकच्या केन्द्राला संपर्क करा. काही जिल्ह्यांचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत

किंवा या जिल्ह्यंमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा https://forms.gle/AxBo6JKyqtAQe3FeA

औरंगाबाद – 8055150242
भंडारा – 9579297744
बुलडाणा – 8983644574
गडचिरोली – 7796187391
हिंगोली – 7479727777
जालना – 8055150243
नवी मुंबई – 8830988391
नागपूर – 7218767625
मुंबई (दादर) – 9892810667
परभणी – 9822944347
पालघर – 9768998194
रत्नागिरी – 8149109572
सातारा – 9503726193
सांगली – 9960304482
वर्धा – 8956311689

अर्ज करण्याची मुदत 09.12.2021 पर्यन्त आहे. Screening Test 12.12.2021 ला घेतली जाणार आहे.

ही माहिती आपले मित्र व नातेवाईक यांना फारवर्ड करा.
AMBEDKARITE EDUCATORS GROUP(AEG) MAHARASHTRA.

टिप: राज्यातील सर्व केंद्रांचा पत्ता व संपर्क बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *