पोलीस अधिकारी बनले मालामाल रेती तस्करदारांच्या भरोशावर
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क सहकारी संपादकीय वार्ता- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे सहकारी संपादक राजेश उके जोपर्यंत रेती माफिया च्या काले कारनामे व पोलीस अधिकारी यांचा साथ हे जेव्हा पर्यंत जनतेसमोर व शासना समोर उजागर करत नाही तोपर्यंत गप्प बसनार नाही कारण *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* मध्ये असा प्रशिक्षण देण्यात येते कि कितीही काही होवो किंवा कोणाचाही दबाव येवो हे न घाबरनारे,निर्भिक तडफदार पत्रकार असतात.
पत्रकारांची दिशाभूल करने म्हणजे लोकशाही च समुळ नास करने होय,जे रेती माफिया जनतेसमोर दुसरा चेहरा व चोरी करतांना दुसरा चेहरा असे बहुरुपी प्रेमाने आपले रुप बदलवत आहे.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* मध्ये न्युज लागताच अधीकाऱ्यांचे धाबे दणाणले कि आमची नोकरीचा काय?
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* मध्ये अशा विचारांच्या अधिकाऱ्यांनी सावध होऊन राहण्याची गरज आहे, कारण कि त्यांच्यावर सुध्दा हि वेळ येईल, ज्या अधीकाऱ्याचे वाट साप मोबाईल नंबर बंद आहेत, त्यांनी सावरुन जाण्याची गरज आहे ,कारण *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* पुर्ण माहिती जनतेपर्यंत व शासनाला पोहचवेल त्यांना म्हजाक लागत आहे हि त्यांची भुल आहे व एकदिवस त्यांना *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* दनका काय होते ते समजेल!
आता सविस्तर वृत्त असे की थानेदार दिपक पाटील साहेब यांची तानाशाहि उजागर होत आहे.मला चौकात एक रेती भरलेला टिप्पर दिसला मी थानेदाराच्या वाटसाप वर पाठविला,टिप्पर ड्रायव्हर आतमध्येजेव्हन करत होता त्याला विचारले असता त्याने सांगितले की हा माॅंईल चा ट्रक आहे काय?त्याचे उत्तर आले कि नाही हा ट्रक नागपूर ला जाईल,थोड्या वेळात तो टिप्पर गायब झाला, कदाचित रेती माफिया कडुन फोन आला असावा कि गाडी आष्टी मार्गे काढ मी तिथल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांना फोन केला हे सर्व सांगितले त्याने म्हटले कि पवनारखारी रोडकडुन येत आहो पण त्या गाडीमध्ये थानेदार दिपक पाटील साहेब असल्याने ने ते राजापुर मार्गे आले म्हणजे त्यांनी तो रेतीचा टिप्पर पास केला असावा, माझ्याकडे त्यांची गाडी राजापुर मार्गे रात्री दहा वाजेदरम्यान आली व मला विचारु लागले कि तो रेती भरलेला टिप्पर कुठे आहे,मला कार्यवाही करायची आहे, *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* च्या वाचकांनी लक्ष्यात घ्या कि थानेदार साहेब रेती माफियांचे साथी नाही का?
मी त्यांना म्हटल़ो आपण चोरांचे साथी आहात,काहि कालान्तराने माझ्याकडे एका गिट्टी भरलेल्या ट्रक वाल्याला पाठविले कि तो गिट्टी चा ट्रक आहे म्हणून,मि त्याला म्हटल़ो कि माझी तुझ्यासोबत काही चर्चा च नाहि केली तो पुर्विचा टिप्पर वाला होता,असे झगड़े लावत आहेत थानेदार दिपक पाटिल.वपैशाने मालामाल होत आहेत.
मग आपनच सांगा थानेदार रेती तस्करांना साथ देतो कि नाही देत!
त्यांना आम्ही सुनिल मेंढे खासदार यांच्याकडेRTIकार्यकर्ता रुपसिंग जी पिलघर व दलीत नेते लालेन्द्र कुभंलवार यांच्यासोबतच जात आहोत असे मोबाईल वर चर्चा केली असता ते म्हणाले की तुम्ही खासदार कडे जा कि मुख्यमंत्र्याकडे जा माझा कोणी काही बिघडवु शकत नाहीत फोन रिकार्ड आहे.
हि न्यूज सर्वत्र शेअर करा.
(रेती तस्करी ची दुसरी न्यूज शोधात)
राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
-9765928259