BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Summary

युवासेना जिल्हा सचिव मा.सुमित भाऊ अग्रवाल यांच्या सहकार्याने व शिवसेना उपतालुका प्रमुख शार्दुल गणवीर यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी शिवसेना दुर्गापूर,ऊर्जानगर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून भोजनदान करण्यात आले त्या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.शालिक फाले, […]

युवासेना जिल्हा सचिव मा.सुमित भाऊ अग्रवाल यांच्या सहकार्याने व शिवसेना उपतालुका प्रमुख शार्दुल गणवीर यांच्या नेतृत्वात
छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी शिवसेना दुर्गापूर,ऊर्जानगर च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून भोजनदान करण्यात आले त्या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा.शालिक फाले, ग्राम पंचायत दुर्गापूर सदस्या सौ.वर्षाताई रत्नपारखी, ग्रा.प. दुर्गापूर सदस्य श्री सारंग वाकोडे, उर्जानगर ग्रा.प.सदस्य राजू डोमकावडे, बाळु भगत, ॲड, रवि धवन, सागर धनकसार,दीपक सातपुते, राजकिरन चौधरी,सलाम शेख,दिवाकर खरोले,राज खरोले,रुपेशजी बिसेन,साजिद शेख,व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच दुर्गापूर ऊर्जानगर संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते,सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *