महाराष्ट्र हेडलाइन

पुन्हा पेटणार शेतकरी आंदोलन.

Summary

देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकरी आंदोलन सुरू आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे. भारतीय किसान युनियन चे नेते आणि प्रवक्ते राकेश टीकैत पश्र्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहे.ममता […]

देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकरी आंदोलन सुरू आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटणार असल्याचे दिसत आहे. भारतीय किसान युनियन चे नेते आणि प्रवक्ते राकेश टीकैत पश्र्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहे.ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता.ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे या दोन्ही नेत्याची भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवणुकीत राकेत टीकेत यांनी प्रचारात सहभाग नोदवला होता .तसेच भाजपविरोधी मतदान करण्याचे आग्रही आवाहन केले जाते.इतकेच नव्हे तर मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दावहि केलं होता. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपला जोरदार टक्कर देत ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या त्यामुळे मोदी विरोधात एक मजबूत पर्याय तयार झाला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.तसेच 2024 क्या लोकसभा निवडणुकीमध्ये वाराणशी येथून प्रंतप्रधान मोदींविरोधात ममता बॅनर्जी निवडणूक लढवू शकतात .असा अंदाजही वर्तवला जात आहे.या सर्व राजकीय घडामोडी मध्ये राकेत टीकेत यांची भूमिका महत्वाची ठरू सकते असे सांगितले जात आहे.

स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *