BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

नेटवर्किंग सेवेमुळे ग्राहक त्रस्त

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-* पोलीस योध्दा न्युज नेटवर्क च्या माहितीनुसार आधुनिक युगात माहिती व तंत्रज्ञान च्या व्यवस्था थंड्या बस्त्यात जाने म्हणजे जनु *जखमेवर मीठ चोळल्यासारखी स्थिती होय* *शहरी क्षेत्रात कमी प्रमाणात नेटवर्किंग समस्या आहेत पण ग्रामीण क्षेत्रात नेटवर्किंग […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-* पोलीस योध्दा न्युज नेटवर्क च्या माहितीनुसार आधुनिक युगात माहिती व तंत्रज्ञान च्या व्यवस्था थंड्या बस्त्यात जाने म्हणजे जनु *जखमेवर मीठ चोळल्यासारखी स्थिती होय*
*शहरी क्षेत्रात कमी प्रमाणात नेटवर्किंग समस्या आहेत पण ग्रामीण क्षेत्रात नेटवर्किंग समस्या खुपचं जास्त प्रमाणात आहे*
आजच्या काळात सर्वच कामे ऑनलाईन होतात हे सर्वांनाच माहीत आहे.
जसे सर्व सरकारी दप्तरात ऑनलाईन ने सरकार ला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती जाते, ऑनलाइन पेमेंट सुध्दा होते, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, शेतकऱ्यांचा कृषी योजना ह्या सर्व ऑनलाईन होतात, विद्यार्थ्यांना ऑनलाईन परिक्षा, ऑनलाईन शैक्षणिक चाचणी सुध्दा होतें, खरं तर ऑनलाईन पत्रकार(इलेक्ट्रॉनिक मिडिया) सुध्दा असते.
मग सर्व च ऑनलाईन असल्यावर नेटवर्किंग समस्या होणे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याच्या जिवणासोबत खेळण्यासारखी स्थिती झाली.
Jio, vodafone, India,Airtelह्या कंपन्यांच्या मालिकांनी लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून लोकांना त्रास कमी होईल

*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *