महाराष्ट्र हेडलाइन

नाकाडोंगरी वन परिछेत्र चे अधिकारी व कर्मचारी बनले , चोराच्या भरोसेवार मालामाल

Summary

पोलिस योध्या न्यूज नेटवर्क ला माहिती मिळालेनूसार मार्च २०२१ मध्ये रुपसिंग पिलगर पत्रकार तसेच लालेंद्र कुंभलवार पत्रकार व राजेश उके पत्रकार यांना माहिती मिळालेनूसार रेल्वे स्टेशन जवड शिवमन्दिर असुन या शिवमन्दिराजवडून अंदाजे दिड किलो मीटर वनमधे म्यागनीज चे अवैध उत्खनन […]

पोलिस योध्या न्यूज नेटवर्क ला माहिती मिळालेनूसार मार्च २०२१ मध्ये रुपसिंग पिलगर पत्रकार तसेच लालेंद्र कुंभलवार पत्रकार व राजेश उके पत्रकार यांना माहिती मिळालेनूसार रेल्वे स्टेशन जवड शिवमन्दिर असुन या शिवमन्दिराजवडून अंदाजे दिड किलो मीटर वनमधे म्यागनीज चे अवैध उत्खनन व वाहतुक करुण ओरिजिनल ग्रेड चा म्याग्निज चोरी होत होते व त्या घटना वर श्री नीलेश धनविजय नाकाडोंगरी याना बोलावल्यवर यानी सुद्धा संपूर्ण घटनास्थल तीघे पत्रकार च्या समोर पहानी केली ।तरी या सर्व बाबिकड़े अधिकारी व कर्मचारी यानी कोंत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही व आम्ही तीघे पत्रकार पुन्हा या घटना स्थलावर गेलो असता वन मधे हा जो म्याग्निज चा साठा होता तो जसाचा तसाच होता मते चोरी करनारा चोरी करते व वनविभाग चे अधिकारी व कर्मचारी चुपचाप बसतो व येथे कोठेतरी वन विभाग चा हात असावा व जवड माइंस कॉलोनी डोंगरी बुजुर्ग बनलेली आहे याचा बाजूला सुद्धा मोठे मोठे वृक्ष अंदाजे कितीतरी झाड़े कापण्यात आलेले आहेत असे कितीतरी ठिकानी झाड़ेच्या कत्तल करण्यात आलेला आहे असे प्रकारे पर्यावरण वाचनार काय? शासन व प्रशासन असे अधिकारी व कर्मचारी वर चौकसी करुण का नीळंबित करण्यात येऊ नए आमही तीघे पत्रकार अधिकारी ला बोलतो की “साहेब तुमच्या जंगलाची चोरी होत आहे तुम्हीं जंगलाची रक्षा करत नहीं का ? असे ने पर्यावरण वाचेल का ? ” तर अधिकारी आम्हाला उत्तर देतो की “जंगलाची रक्षा करण्याला तुम्हाला संगितली ” असे उल्ट आम्हाला उत्तर देतो म्हणून चोरी करनारा सोबत अधिकारी कर्मचारी हात असावे आमची शंका आहे आणि आमही तीघे पत्रकरानी विडियो फोटोग्राफी कढ़लेली आहे उल्ट आम्हाला धमक्या येतात आनी आमच्या पत्रकार ला सुद्धा दूरध्वनी वरुण बोलावून मारपीट करतात हे चुकिचे नाही काय? अस्याने पूर्ण जंगलची संप्पती व जंगल चा म्याग्निज नष्ट होऊन जानार आमही तीघे पत्रकार अंदाजे ८-१० दिवसपुर्वी सोशल मीडिया वर प्रशासित केला परंतु कोन त्या वरिष्ठनी दखल घेतिली नहीं ऑनलाइन द्वारा तक्रार सुद्घा केली परन्तु कोंत्याही प्रकरची का चौकासी झाली नहीं वरिष्ठानि चौकसी करावी हया चौकसी गरजेची आहे जेव्हा पर्यन्त आमही तीघे पत्रकार बधुन्ना न्याय मिळत नहीं तेवहा पर्यन्त आमी सोड़नार नहीं चौकसी करुण चोरी करनारा दोषी वर व अधिकारी व कर्मचारी वर कायदेशिर कारवाही करुण मिळंबित करण्यात यावी ही तीघे पत्रकार बंधवाची मागनी आहे ।

जंगल आमची आई आहे।
बाळाला आमही लळू देनार नाही।
आम्ही तीघे पत्रकार चोरी करु देनार नहीं।
अधिकारी का रिश्वत घेऊ देनार नहीं।
आमचा जीव जाई ल परन्तु आमही सोड़नार नाही।
आणि आम्हाला असा वाटते की शासन प्रशासन आमची मदत करनार नाही।

रूपसिंग फत्तूजी पिलगर
पौनारखरी हमेशा
पत्रकार
पोलिस स्टेशन गोबरवाही विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *