महाराष्ट्र हेडलाइन

डॉ पं दे राष्ट्रिय शिक्षक परिषद सावनेर तालुका अध्यक्ष योगेश कडू यांनी घेतली नरखेड पं समिती उपसभापती वैभव दळवी यांची भेट

Summary

*नरखेड* आज दि,१६ मार्च नरखेड तहसील मधील शिक्षणाच्या, व शिक्षकांचा समस्या या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली,वैभव दादा नि भेटी दरम्यान आश्वासन दिले ,की माझ्या परीने सम्बधित अधिकारी यांच्या शी चर्चा करून शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्याच्या प्रयन्त करील व भविष्यात […]

*नरखेड* आज दि,१६ मार्च नरखेड तहसील मधील शिक्षणाच्या, व शिक्षकांचा समस्या या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली,वैभव दादा नि भेटी दरम्यान आश्वासन दिले ,की माझ्या परीने सम्बधित अधिकारी यांच्या शी चर्चा करून शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्याच्या प्रयन्त करील व भविष्यात सुद्दा मी आपल्या संघटनेने दिलेली निवेदन यावर आपणास न्याय मिळावा याकरता आपल्या सोबत मी असेन असे भेटीदरम्यान आश्वासन दिले,संघटनेच्या वतीने वैभवदादा दळवी यांचे सावेनर तालुका अध्यक्ष योगेश कडू यांनी आभार वक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *