ट्रॅव्हल्स च्या धडकेत युवक जागीच ठार दुधाळा येथील घटना
कोंढाळी -वार्ताहार
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी नजीक दुधाळा येथे आज रात्री 9 वाजता दरम्यान अंदाजे 30 वर्ष अनवळखी युवक रस्त्यावरून पायी जात असताना नागपूर वरून अमरावती कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली यात युवक जागीच ठार झाला घटनेची माहिती कोंढाळी ठाणेदार पंकज वाघोडे सह हेड कॉन्स्टेबल भोजराज तांडूलकर प्रशांत काळे यांनी घटना पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे