ट्रकला ओवरटेक करने यूवकांच्या जीवावर बेतले
चन्द्रपुर :- होळीच्या सनाला लोहारा समोर दुचाकी झाडाला आदळल्याने दोन यूवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली
तसेच युवक करन जाधव , पवन शेट्टी असे मृतकाचे नाव आहे .
ते दोन्ही युवक मूल मार्गे चन्द्रपुर कड़े येत असताना लोहारा जवळ ट्रकला ओवरटेक करतांना दुचाकी वाहना वरुण नियंत्रण सुटल्याने दुचाकी वाहन समोरिल झाडाला जाऊन आधळले
धड़क इतकी जोरदार होती की ते दोघे युवक जागीच ठार झाले , सदर युवक इंदिरानगर येतील रहिवासी होते . तसेच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करीत मृतदेह पोस्टमार्टम करीता रुग्णालयात पाठविले
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर