टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य
सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द गावाजवळ वाडी फाटा येथे एका अनोळखी वाहनाने एका वृद्ध व्यक्तीला धडक देऊन पलायन केले..
त्यावेळी टायगर ग्रुप सिल्लोड चे (पैे गुरू पिंगाळकर) यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर व्यक्तीला AMBULANCE ची व्यवस्था करून #दवाखान्यात दाखल केले____