चंद्रपुर जिल्यातील गोंडपिपरी तालुक्यात अवैध रेती तस्करी

गोंडपिपरी तालुक्यात उन्हाळ्या पासुन अवैध रेती डंपिंग होत असल्याने दिसुन येत आहे तरी
शासन लक्ष देत नाही तरीही कितेक दिवसापासुन तस्करी चालु आहे.दि.9/7/2024 ला
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षा तर्फे तहसीलदार साहेब गोंडपिपरी यांना निवेदन देण्यात आले .
उपस्थित. सौ . प्रिया खाडे . विदर्भ अध्यक्षा . महिला आघाड़ी तथा .चंद्रपुर जिल्हा अध्यक्षा
उपस्थित. गोंडपिपरी तालुका अध्यक्ष .खुशाबराव सिडाम.दिपक
सेननारप. रमेश सिडाम .तानांजी मेश्राम.लटारु कन्नाके .बोबडे. अजय मंडावी.तिरुपती अंकटीया . विजय मंडावी.श्रीनिवास मंडल.सर्व
कार्यकर्ते उपस्तित होते तरी तहसीलदार साहेबांनी रेती तस्करी करप्गाऱ्या ठेकेदार असो
किंवा कुठली कंपनी असो
बिना टीपिने रेती डंपिंग करने गुना आहे असे निवेदन देण्यात आले