BREAKING NEWS:
हेडलाइन

खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात

Summary

नवी दिल्ली : खासदारांच्या वेतनात एका वर्षासाठी ३० टक्के कपात होणार आहे. या संदर्भातील संसद सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन (संशोधन) विधेयक-२०२० मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. सभागृहातील अधिकांश सदस्यांनी यास सहमती दर्शवली. मात्र, त्याचवेळी काही सदस्यांनी सरकारने खासदार निधीत कपात […]

नवी दिल्ली : खासदारांच्या वेतनात एका वर्षासाठी ३० टक्के कपात होणार आहे. या संदर्भातील संसद सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन (संशोधन) विधेयक-२०२० मंगळवारी लोकसभेत मंजूर झाले. सभागृहातील अधिकांश सदस्यांनी यास सहमती दर्शवली. मात्र, त्याचवेळी काही सदस्यांनी सरकारने खासदार निधीत कपात करू नये, अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *