“क्रांतिरत्न” महाग्रंथ देऊन रामकृष्णजी करणकर गुरुजींचा सन्मान
Summary
“क्रांतिरत्न” महाग्रंथ देऊन रामकृष्णजी करणकर गुरुजींचा सन्मान नागपूर:- विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देणारे व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक मा.रामकृष्णजी करणकर गुरुजी माजी इंचार्ज मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा हिंगणा यांना शिवजयंती प्रित्यर्थ महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे […]

“क्रांतिरत्न” महाग्रंथ देऊन रामकृष्णजी करणकर गुरुजींचा सन्मान
नागपूर:- विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देणारे व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक मा.रामकृष्णजी करणकर गुरुजी माजी इंचार्ज मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा हिंगणा यांना शिवजयंती प्रित्यर्थ महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवन , कार्य व विचारांचे दर्शन घडविणारा महाग्रंथ ‘क्रांतीरत्न’ सेवानिवृत्त शिक्षक विनायक इंगळे गुरुजी , गजानन ढाकुलकर , माजी सरपंच संतोष कटरे यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. हा महाग्रंथ त्यांनी व इतरांनी वाचावे असे आव्हान सुद्धा या प्रसंगी विनायक इंगळे गुरुजी यांचे कडून करण्यात आले. व शिव जयंतीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535