कचराळा इथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४वी पुंन्यस्मरण सोहडा साजरा करण्यात आला

भद्रावती वार्ता:
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी द्वारा संचालित श्री गुरुदेव सेवा मंडळ कचराळा ता. भद्रावती जि.चंद्रपूर ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४वी सुवर्ण मोहत्सवी पुण्यस्मरण सोहडा तथा सर्व संत स्फूर्ती मानवता दिन कचराळा येथील गावकरी मंडळी व प्रमुख पाहुण्याच्यां उपस्थित कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात श्री पंकज उरकुडे व इतर यंग जनरेशन,सोबत असलेले सहकारी दीं.२८,२९ रोजी दोन दिवसीय कार्यक्रमात तन मन धनाने अध्यात्मचिंतन हे समाजातल्या सर्व स्तरातल्या सर्व घटकांना सर्व काळी दिशा देण्या करिता हा पुण्य समारोह अर्थात सर्व संत स्फूर्ती मानवता दीन सोहडा गावकऱ्यांचा उपसथित साजरा करण्यात आला.