BREAKING NEWS:
अहमदनगर महाराष्ट्र हेडलाइन

एकाग्रता साठी मनाचे व्यवस्थापन एकमेव उपाय — संमोहनतज्ञ प्राचार्य डॉ जगदिश राठोड

Summary

सुपा – नुकतेच इंजिनिअरिंग महाविद्यालय चास च्या साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था अहमदनगर येथे संमोहनतज्ञ प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांनी संमोहन कार्यशाळेत बोलताना एकाग्रता साठी मनाचे व्यवस्थापन एकमेव उपाय हे सांगितले. सविस्तर वृत्त असे की प्रसिद्ध संमोहन तज्ञ , प्राचार्य […]

सुपा – नुकतेच इंजिनिअरिंग महाविद्यालय चास च्या साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था अहमदनगर येथे संमोहनतज्ञ प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांनी संमोहन कार्यशाळेत बोलताना एकाग्रता साठी मनाचे व्यवस्थापन एकमेव उपाय हे सांगितले.
सविस्तर वृत्त असे की प्रसिद्ध संमोहन तज्ञ , प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांनी इंजिनिअरिंग महाविद्यालयात विद्यार्थ्याकरिता एकदिवसीय संमोहन कार्यशाळा घेतली याप्रसंगी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष संमोहन प्रयोगाद्वारे सुप्त कलागुणांचा विकास केला, मनाचे व्यवस्थापन ,एकाग्रता कशी गाठावी , ताणतणाव मुक्ती कशी करावी , अभ्यासात मन कसे लागावे व मानसिक आरोग्य कसे चांगले ठेवावे याकरिता मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *