उष्ण तापमानात वाढ झाल्याने पिण्याच्या पाण्याची किल्लत
Summary
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:- नियमानुसार मुख्य ॠतु तिन असतात. हिवाळा,पावसाळा, उन्हाळा! पण तिन्ही ॠतु पैकी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाण्याचा उपयोग होतो. मानवाला तसेच पशुपक्ष्यांना सुध्दा जास्त पाणी लागतो. उष्ण तापमानात वाढ झाल्याने मानसाच्या शरीरातील पाणी घामेच्या स्वरुपात शरिराबाहेर […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:- नियमानुसार मुख्य ॠतु तिन असतात. हिवाळा,पावसाळा, उन्हाळा!
पण तिन्ही ॠतु पैकी उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाण्याचा उपयोग होतो.
मानवाला तसेच पशुपक्ष्यांना सुध्दा जास्त पाणी लागतो.
उष्ण तापमानात वाढ झाल्याने मानसाच्या शरीरातील पाणी घामेच्या स्वरुपात शरिराबाहेर निघतो व शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.मानवाला तहान लागत असल्याने तो नवु ते दहा लिटर पाणी दिवसभरात पितो.
कुलर मध्ये सुद्धा पाणी लागते त्यामुळे पाण्याचा प्रमान वापरनात जास्त लागतो.
बावनथडी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी खोलवर गेल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सुध्दा त्रास सहन करावा लागतो.
सार्वजनिक नळावर सुध्दा लोकांची भिड लागलेली असते जे छायाचित्रात लादलेली आहे.
लोकांना पाण्याचा उपभोग घेण्याकरिता लांबुन पाणी आणावे लागते.
सरकारने ह्या बाबिकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259