महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराचे उद्या वितरण

Summary

मुंबई, दि. 5 : राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत उद्या पीठासीन अधिकारी यांच्या हस्ते विधानमंडळात उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराचे वितरण होणार आहे. कोविड-19 नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम उद्या विधानभावन येथे संध्याकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ […]

मुंबई, दि. 5 : राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत उद्या पीठासीन अधिकारी यांच्या हस्ते विधानमंडळात उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराचे वितरण होणार आहे.

कोविड-19 नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम उद्या विधानभावन येथे संध्याकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *