अवैध रित्या गौवस तस्करी
मध्यप्रदेशमधून आलेल्या सूचनेनुसार गौवंस महाराष्ट्रामध्ये येत आहेत, ही सुचना मिळताच बजरंग दल कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. तेव्हा तिथे फक्त १५ गौवंस आढळले पण तस्करांचे टार्गेट १०० ते १५० गौवंस कत्तलखान्याकडे पाठविण्याच्या लक्ष होता परंतु तस्करांना घटनेची सूचना मिळताच सगळे गौवंस मध्यप्रदेश मध्ये परत हाकलून लावले. ही घटना दि.१७/७/२०२१ रोज शनिवार आष्टी येथील आहे ,मागील काही दिवसांपासुन हे प्रकरण खूप दिसून येत आहे,मध्यप्रदेशातील काही भागातून खूप मोठ्या प्रमाणात गौवंस तस्करी घडून येत आहे, यात रोज शनिवार ला रात्रीच्या सुमारे ९.०० वाजे काही बजरंग दल कार्यकर्त्यांना कडे गौवंस नेताना आढळले, कार्यकर्त्यांनी आपल्या शाखा संयोजक उमेश भाऊ गौपाले ,तुमसर तालुका संयोजक राहुल भाऊ जैन,गौरक्षक नरसिंग भाऊ गौमासे,टिंकु यादव, (बजरंग दल तालुका प्रचार प्रसार प्रमुख) गुरुदेव राऊत, पवन गौपाले, तीरथ गौपाले,आकाश गौपाले, आदित्य बंसोड़े, छविंद्र बंसोड़े,अशविन गौपाले, अमित गौपाले,यांनी सर्वांनी घटनास्थळी जाऊन गोबरवाही पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना सूचना देण्यात अली व तात्काळ पोलिस अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली. त्यात बिट जमादार गोळंगे साहेब, साकुरे साहेब, रवींद्र जी जायेभाय,नारायण जी कांयदे साहेब गौवंस नेणारे तस्कर मध्यप्रदेशातील रा.हरदोली येथील असून कमलेश गौपाले, व संतोष पुष्पतोडे असे त्यांचे नाव आहेत, तसेच संपूर्ण गौवंस प्रभू बजरंग गौशाला चिखला येथे सुखरूप रित्या फोहचवण्यात आले.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर