महाराष्ट्र हेडलाइन

अखेर पिडीत महिला शिक्षिका *नागपूर महिला आयोगाच्या वाटेवर*

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*. विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क मध्ये घेतलेल्या माहितीनुसार 1)कु.नम्रता बेनीलाल कठौते. 2)कु.मंजुशा प्रकाश बंसोड. 3)कु.सीमा शालिकराम अहिर. 4)कु.सुषमा शालीकराम अहिर. वरील क्रमशः 1ते 4 पिडित महिला विषयी *मॅंग्निज ओर इंडिया लिमिटेड… द्वारे……….जिवणासोबत खिलाडी.* व *मॅंग्निज ओर […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*. विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क मध्ये घेतलेल्या माहितीनुसार 1)कु.नम्रता बेनीलाल कठौते.
2)कु.मंजुशा प्रकाश बंसोड.
3)कु.सीमा शालिकराम अहिर.
4)कु.सुषमा शालीकराम अहिर.
वरील क्रमशः 1ते 4 पिडित महिला विषयी *मॅंग्निज ओर इंडिया लिमिटेड… द्वारे……….जिवणासोबत खिलाडी.* व *मॅंग्निज ओर इंडिया………. चार शिक्षिकाये मुख्यमंत्री बेघर* ह्या दोन्ही बातम्या *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* मध्ये प्रकाशित केल्या होत्या.पण त्यांना न्याय मिळाला नाही,
अखेर पिडीत महिला शिक्षिका यांनी *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे -*डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक* श्री.राजकुमार खोब्रागडे यांच्यासी संपर्क साधुन त्यांच्या नेतृत्वाखाली *राज्य महिला आयोग नागपूर* निवेदन देण्यात आले.
1)श्री.राजेश भट्टाचार्य (पुर्व अध्यक्ष विवेकानंद शिक्षण संस्था/आर.एन.टी.).
2)श्री.घनशाम व्यंगनीव(सचिव, विवेकानंद शिक्षण संस्था/आर.एन.टी.)
3)श्री.गोपाल भट्टाचार्य ( संचालक, विवेकानंद शिक्षण संस्था/आर.एन.टी.)
ह्या तिघांच्या विरोधात *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे डॉयरेक्टर तथा मुख्य संपादक श्री. राजकुमार खोब्रागडे यांच्या नेतृत्वात *नागपूर महिला आयोग* ला निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी अ.खलील कुरेशी (महासचिव, भारतीय मॅंग्निज मजदुर संघ) श्री.राजेश उके ( *डेप्युटी डाॅयरेक्टर तथा विशेष पत्रकार* )आदी उपस्थित होते.

*राजेश उके*
*डेप्युटी डाॅयरेक्टर तथा विशेष पत्रकार* -9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *