महाराष्ट्र

🙏🏻आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

Summary

🙏🏻आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹शुभेच्छूक विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर. ✍️”सरदार” हे नाव कसे पडले.ईतिहास माहिती पाहिजे,म्हणून लिहत आहे. ✍️ज्यावेळी 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने 22% सारावाढ केली,त्यावेळी असंतोषाचा भडका […]

🙏🏻आज सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹शुभेच्छूक विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर.
✍️”सरदार” हे नाव कसे पडले.ईतिहास माहिती पाहिजे,म्हणून लिहत आहे.
✍️ज्यावेळी 1927 मध्ये ब्रिटिश सरकारने 22% सारावाढ केली,त्यावेळी असंतोषाचा भडका उडाला,वल्लभभाई पटेल यांनी आंदोलन केली,15 वर्षे आंदोलन चालली,1938 साल उजाडले,तेव्हा जनतेने “सरदार”हि पदवी वल्लभभाई पटेलांना बहाल केली.पुन्हा एकदा शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

🙏🏻🙏🏻 माझे जिवन हाच माझा संघर्ष आहे.🙏🏻🙏🏻
✍️माझी जनहितार्थ आंदोलनाला सुरवात का व कशी झाली,थोडक्यात माहिती .
✍️मी प्रथम शेतकरी यांचा मुलगा आहे,आणि भारतीय संविधानाचा अभ्यासक आहे,व एक जबाबदार तलाठी आहे.
✍️जेव्हा ब्रिटीश सरकार असताना, 1917 साली मोठ्या प्रमाणात आपल्या देशात अतिवृष्टी झाली,प्लेगची बिमारी आली,18,000 लोक मारल्या गेले, सर्विकडे हाहाकार माजला होता,शेतीवर फारमोठा परीनाम झाला होता.
✍️चार आने चे सुध्दा शेतकरी यांना पीकले नाही,ब्रिटीश सरकारने कमीतकमी शेतीचा सा-यात तरी सुट द्यावी एवढीच माफक अपेक्षा शेतकरी यांचा होत्या.
✍️मात्र ब्रिटीश सरकारने फुटी कवडीही माफ केले नाही,शेतकरी बेजार झाला,आंदोलने झाली,पण काही उपयोग झाला नाही.
✍️अशीच अवस्था मागील अनेक वर्षांपासून आपल्या देशात आहे.व आजही तिच अवस्था आहे.
✍️आजही काही वेगळे सांगायला नको,तेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते.
✍️आजही आपण उघड्या डोळ्यांनी बघतो, कोनतेही सरकार असो, करोडपती अरबपती ,उघ्योगपती,लोकांचेच हजारो करोड रूपये माफ होते,वरून सबसिडी ही सरकार देते.
✍️मी तलाठी असल्यामुळे मी जेव्हा शेतसारा वसुली साठी शेतकरी यांचा घरी जातो,तेव्हा 1917 चीच वाचलेली आठवण येते,अतिवृष्टी मुळे,नैसर्गिक आपत्ती मुळे,दर वर्षी शेतकरी परेशान आहे,तरीही तो शासनाला शेतसारा भरतोच.
✍️मग चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कंपन्या हजारो करोडो रूपये कमवून ही औद्योगिक शेतसारा का भरत नाही,याचे उत्तर मला महसूल प्रशासन देत नाही,सरकार देत नाही,
✍️म्हनूनच मी ज्या कंपन्या,बिल्डर,राष्ट्रीय संम्पतीची खुलेआम कर चोरी, अधिकारी यांच्या संगनमताने बुडवित असल्यामुळे, शासन,प्रशासन,सरकार,विरुद्ध मी बंड करून, अनेक कंपन्या, अनेक बिल्डरसह,अनेक अधिकारी विरुद्ध फौजदारी पीटीशन कोर्टात दाखल करत असतो,व F I R दाखल करत असतो,व जेलमध्ये पाठवत असतो.
✍️हा संघर्ष माझा मागील 22 वर्षांपासून सुरू आहे,आजही सुरू आहे,व पुढेही सुरू राहनार आहे .
✍️कोनतेही संघर्ष करायला एक निमित्त लागते,कारण लागते,नंतर मागे वळून पाहु नये,पुढे कार्य करत राहायचे.
✍️या देशात विद्वान नेते मंडळी यानीच ईतिहास घडविला आहे,आणि अळाणी संत महापुषानी,
आणि त्यांचे गुणगान मधली शिकलेली मंडळी,भाषणात ,पुस्तकात करत असतात,पण पुढे येत नाही,ही शोकांतिका आहे.असो.
✍️लहरोसे डरकर नौका पार नही होती,कोशीश करने वालोकी कभी हार नही होती.धन्यवाद

विनोद खोब्रागडे
तलाठी
चंद्रपूर
महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *