BREAKING NEWS:
महाराष्ट्र

✍️अखेर चंद्रपूर चे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे डिमोशन.

Summary

✍️तलाठी विनोद खोब्रागडे चंद्रपूर यांनी माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई,सरन्यायाधीश नवी दिल्ली,प्रमुख न्यायमूर्ती खंडपीठ नागपूर,प्रमुख न्यायमूर्ती चंद्रपूर,व शासनाला केली होती त्या न्यायाधीश विरुद्ध लेखी पुराव्यासह गंभीर तक्रार. ✍️आरोपी बिल्डर प्रदीप खांडरे व ईतर यांना 1000एक हजार करोडचा वर महाघोटाळ्यात तात्काळ अंतरीम […]

✍️तलाठी विनोद खोब्रागडे चंद्रपूर यांनी माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई,सरन्यायाधीश नवी दिल्ली,प्रमुख न्यायमूर्ती खंडपीठ नागपूर,प्रमुख न्यायमूर्ती चंद्रपूर,व शासनाला केली होती त्या न्यायाधीश विरुद्ध लेखी पुराव्यासह गंभीर तक्रार.
✍️आरोपी बिल्डर प्रदीप खांडरे व ईतर यांना 1000एक हजार करोडचा वर महाघोटाळ्यात तात्काळ अंतरीम जामीन दिला होता.
✍️कारण त्यांचे कायद्याचे ज्ञान सुमार आहे,तसेच त्यांचा निकालपत्राचा दर्जाही सुमार आहे,जनहिताचा दुष्टिने त्या महत्त्वाचा पदावर ठेवन्यास पात्र नाही,म्हणून मी लेखी गंभीर तक्रार केली होती.
✍️अखेर त्यांचे नुकतेच डिमोशन झाले आहे.
✍️मी मुद्दाम त्या न्यायधीशांचे नाव लिहत नाही.
✍️एक लक्षात घ्या,भारतीय संविधानाचा अनुच्छेद 14 नुसार या भारत देशात कायद्यापुढे सर्व समान आहेत.फक्त कायद्याची अमलबजावणी करनारे पाहिजेत धन्यवाद.

तक्रारदार
विनोद खोब्रागडे तलाठी चंद्रपूर महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *