◆◆◆ पोलीस योद्धान्युज नेटवर्क चा दनका -नाकाडोंगरी गावात भुमापक परिक्षकनियुक्ती◆◆◆
पोलीस योद्धा न्युज नेटवर्क च्या माध्यमातून २२आँक्टो.२०२०ला न्युज “पोलीस योद्धा न्युज नेटवर्क ला प्रकाशित केली होती. न्युज नेटवर्क मध्ये वायरल होताच अधीकारी व पदाधिकारी ची पायातील जमीन निसटु लागली.
मंत्रालयात फोन खनखनु लागले.
अधीकारी चे धागे दनानु लागले ,अखेर गोंदिया जिल्हातील आमगाव भुमीअभीलेख कार्यालयामधील एस.एस.भावे २//११//२०२० ला परिक्षक भुमापक नाकाडोंगरी करिता उप -अधिक्षक कार्यालय मध्ये रुजू झाले.
आता प्रतिक्षा आहे कि नाकाडोंगरी कार्यालय केव्हा उघडतात.
हि बातमी ऐकुन”पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”सर्वत्र चर्चा करत असुन कौतुक करत आहेत.
राजेश उके
स्पेशल न्युज रिपोर्टर
तुमसर तहसिल
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९