साकोली विधानसभा क्षेत्रांतील युवक आणि युवतीसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण
विधानसभा अध्यक्ष मा.ना.श्री. नानाभाऊ पटोले यांचे विशेष प्रयत्न युवकांना मिळणार नोकरी ची संधी
नोंदणी दिनांक.01 जानेवारी ते 10 जानेवारी 2021 पर्यंत मा.श्री. नानाभाऊ पटोले जनसंपर्क कार्यालय साकोली यथे करायचं आहे.
🔹 संपर्क नंबर-7057750371 (एच.बी सर विधानसभा अध्यक्ष श्री मा.नानाभाऊ पटोले यांचे प्रतिनिधी साकोली)
🔷रोजगार मेळाव्यामध्ये भाग घेणाऱ्या युवक युवतीचे किमान शिक्षण 10 वी पास असावे.
🔹वयोमर्यादा:18 ते 35 वर्षे
🔹पात्रता: ग्रामीण भागातील बि. पी.एल.कुटुंबचा सदस्य
🔹पात्रता: 150 युवक आणि युवती
🔹1. ITES- Non Voice BPO
- Retail- Sales Associate
🔹Computer, English and Softskills additionally for both trades
आवश्यक लागणारे कागदपत्रे:
🔹बि. पी.एल.,कार्ड/मनरेगा जॉब कार्ड/बचत गट कार्ड,
🔹आधार कार्ड
🔹जातीचे प्रमाणपत्र
🔹रहिवासी दाखला
🔹मार्कशीट
🔹6 पासपोर्ट फोटो